बेलखेड येथील ग्रामपंचायत प्रशासनाच्या वतीने आज ७ डिसेंबर रोजी पाच टक्के दिव्यांग निधीचा चा वाटप करण्यात आला यावेळी जवळपास तीस ते पत्तीस दिव्यांगांना त्याच्या हक्काचा दिव्यांगनिधी देण्यात आला यावेळी ग्रामपंचायत सरपंच रत्नमाला वरठे ,मा.उपसरपंच नंदकिशोर निमकर्डे, ग्रा.प.सदस्य,गोपाल टोहरे अरविंद वरठे सचीव मोटघरे साहेब तसेच दिव्यांग बांधव गोपाल व्यवहारे ,अमोल झगडे,कैलास कुयटे, किसना वानखडे, शंकर खुमकर, शांतीलाल गोमासे , संजय राऊत,ग्रा.प.कर्मचारी गोपाल वाकोळे, गजानन सातव, सुनील अढाऊ,अनंता वानखडे,दिव्यांग प्रतिनीधी पत्रकार गणेश सोनटक्के तसेच बहुसंख्य दिव्यांग बांधव हजर होते .
