अ. भा. कुणबी समाज बहुउद्देशीय मंडळाकडून सोयरीक पुस्तिका प्रकाशन समारंभ व उपवर युवक- युवती परीचय मेळाव्याचे आयोजन रविवार दि. ८ डिसेंबर २०२४ रोजी सकाळी १० वा. आबासाहेब खेडकर सभागृह रामदास पेठ, पोलीस स्टेशन समोर अकोला येथे करण्यात आले आहे. या कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचे आवाहन अ.भा.कुणबी समाज बहुउद्देशीय मंडळ अकोला जिल्हाध्यक्ष अनिल श्रीधरराव गावंडे यांनी केले आहे.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अ.भा.कुणबी समाज बहु .मंडळ अकोला अध्यक्ष अनिल श्रीधरराव गावंडे राहतील. तसेच प्रमुख अतिथी चांगेफळ येथील श्री.ह.भ.प. गुरुवर्य स्वामी रामभारतीजी महाराज, सत्कार मूर्ती मा.डॉ.श्री. संजयजी कुटे, आमदार जळगांव जा.,मा.ऍड.आकाशदादा फुंडकर आमदार खामगाव,मा.सौ.श्वेताताई महल्ले आमदार चिखली, कार्यक्रमाचे अतिथी म्हणून राष्ट्रीय कीर्तनकार ह.भ.प. शुकदास महाराज गाडेकर माजी आ. नारायणराव गव्हाणकर, माजी आ. ज्ञानदेवराव ठाकरे, अकोला अर्बन बँक अध्यक्ष रामेश्वर फुंडकर, समाजसेवक जगन्नाथ तिडके, जि.प. उपाध्यक्ष सुनील फाटकर, शिवसेना जिल्हाप्रमुख गोपाल दातकर(ठाकरे गट), पं. स. अकोट सभापती हरिदिनी वाघोडे माजी जि.प. अध्यक्ष अकोला सौ.संध्याताई वाघोडे, अ.भा. कुणबी समाज बहू मंडळ माजी अध्यक्ष वामनराव मानकर, अ. भा. कुणबी समाज बहू मंडळ माजी अध्यक्ष महादेवराव कौसल, खरेदी विक्री संघाचे अध्यक्ष बाबुरावसेठ लोखंडकार, जेष्ठ समाजसेवक विजयराव कौसल, कुणबी समाज बुलढाणा जिल्हा अध्यक्ष गुलाबराव महल्ले, कुणबी समाज मंडळ अध्यक्ष वाल्मीकराव ठाकरे,कुणबी समाज मंडळ खामगाव अध्यक्ष गजाननराव ढोरे, मा.अध्यक्ष राजाराम काळणे खामगांव,शेगाव कुणबी समाज विकास मंडळाचे अध्यक्ष दयाराम वानखडे, कुणबी समाज मंडळ नांदुरा अध्यक्ष केदार ढोरे,कामगार नेते नागपुरचे अनंतराव भारसाकळे, पुणे येथील विदर्भ कुणबी समाज मंडळ अध्यक्ष चांगदेव कळसकार,कुणबी समाज बहुउद्देशीय मंडळ उमरी-अकोला अध्यक्ष गजानन थोरात, श्री. संत शिरोमणी तुकाराम महाराज कुणबी समाज मंडळ अकोला अध्यक्ष सुभाष दातकर, अ. भा. कुणबी समाज युवा मंच अकोला अध्यक्ष माणिकराव शेळके, पुणे जि. प. सदस्य गजानन काकड, जि. प. सदस्य अनंत अवचार, जि. प. सदस्य राम गव्हाणकर, जि. प. सदस्य प्रकाश आतकड, जि. प. सदस्या मिनाक्षी उन्हाळे, जि. प.सदस्य अकोला सौ.प्रगतीताई दांदळे,पं. स. अकोट उपसभापती संतोष शिवरकार, माजी सभापती चंद्रशेखर पांडे गुरुजी,वंचीत बुलढाणा प्रभारी अध्यक्ष प्रदीप वानखडे, अकोट कृ.उ. बाजार समिती उपसभापती अतुल खोटरे.माजी सभापती जयाताई गावंडे माजी सभापती शोभाताई शेळके सामाजिक कार्यकर्ते पुणे गजानन लांजुडकर,प्रामुख्याने उपस्थित राहतील. अकोला येथील सोयरीक पुस्तिका प्रकाशन समारंभ व उपवर युवक- युवती परीचय मेळाव्याला मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन अ.भा.कुणबी समाज बहुउद्देशीय मंडळ अकोलाद्वारे करण्यात आले आहे.
