हिवरखेड येथील संतगाडगेबाबा सेवा समिती व भाजपा दिव्यांग विकास आघाडी कडुन बस स्टॅड समोरील गाडगे नगर मधील गाडगेबाबा मंदीर येथे समाजमनातुन अंधश्रद्दा दुर करनारे व दिनदिबळ्यात सेवेद्वारे देव शोधनारे समाजसुधारक संत गाडगेबाबा म्हनजे डेबुजी महाराज यांची 68 वी पुण्यतीथीला विधानसभा विस्तारक रमेशभाऊ दुंतोंडे गावचे पोलिस पाटील प्रकाश गावंडे माजी सरपच संदिप ईंगळे, बीट जमदार महादेव नेवारे माजी सरपंच प्रतीभा येउल सौ अनिता नेवारे सतिष इंगळे प्रेस क्लब अध्यक्ष, प्रवीण येऊल,यांचे प्रमुख ऊपस्थीतीत व सौ मालती रेखाते, सौ ऊज्वला नेरकर, श्रीमती नंदा सवदे सौ अल्का सपकाळ सौ रेखाते, वासूदेव वाघ व संत गाडगेबाबा सेवासमीतीचे बाळासाहेब नेरकर आनंद बोहरा दिलीप नाठे प्रथमेश लोणकर, अनिल कराळे जयेश बोहरा मुद्दसीरखाॅन, विनोद ढबाले, मावळे मॅडम, मनीष गिर्हे कीशोर शर्मा सौ अनिता नेवारे बजंरग तिडके श्रिधरसाबळे याचे आयोजनात मान्यवराकडून संत गाडगेबाबा मूर्तीचे पुजन व महाआरती करुन बाबांना अभिवादन करन्यात आले त्यांनतर गावातील निराश्रीत वंचींत गरजवंत 57 लोकाना साडी चोळी व ब्लॅकेंट वाटन्यात आले संतगाडगेबाबा सेवा समीतीला मदतीचा हात देनारे व दशसूञिला जागनारे गोपाल तिवारी, प्रफुल पवार सतिष गावंडे महादेव नेवारे सह समीतीचे सेवाभावी दानशुर यांचे कडुन सतरा वर्षापासुन बाळासाहेब नेरकर हा ऊपक्रम राबवितात तर दुपारी अकोट रोड वरील गाडगेबाबा स्मशानभूमीत महीला मंडळा कडून संंतगाडगेबाबा सेवा समीती कडून गाडगेबाबाच्या खराट्याचा जागर करत पुर्ण स्मशानभूमी परीसर झाडून स्वच्छतेचा मंञाचा जागर करन्यात आला तसेच सालाबाद प्रमाने सेंट पाॅल शाळेजवळील सौ छायाताई नंदकीशोर कौसकार यांनी बाबाच्या पुण्यतीथिला सालाबाद प्रमाने महाप्रसादाचे आयोजना निमित्त गावकरी व पंचक्रोशीतील गणगोतासह गाडगेबाबाच्या अनुआयानी हजेरी लावत अभिवादन केले व हजारो लोकानी महाप्रसादाचा लाभ घेतला .
